देणगी आणि मदतनिधी :

                 श्री देवी सातेरी देवस्थान (वेंगुर्ला) यांना खालील विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी तुम्ही देणगी आणि मदतनिधी देऊ शकता.

  • पूजा अभिषेक
  • अन्नदान
  • नित्य नैवेद्य
  • मंदिर सुशोभीकरण
  • उत्सव सजावट
  • वैद्यकीय मदत निधी
  • शैक्षणिक मदत निधी
  • आपत्कालीन मदत निधी

Bank Account Details :

  • Account Name : SHRI DEVI SATERI DEVASTHAN VENGURLA
  • Account No : 33443050328
  • IFSC Code : SBIN0000495
  • Branch : Vengurla